महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: १ रुपयात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १३,००० रुपये जमा

1-rupees-crop-insurence-release

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये १ जूनपासून पीक विम्याचे वितरण सुरू होणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माहितीनुसार, या जिल्ह्यांमध्ये ७५% पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. पावसाच्या खंडामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे, त्याठिकाणी शेतकऱ्यांना या विमा रकमेचा फायदा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील विमा … Read more

तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा: १ गुंठ्याची खरेदी-विक्री होणार

tukade bandi kayda

आता 1 गुंठ्याची खरेदी विक्री होणार tukade bandi kayda marathi sheti mahiti – नागपूर हिवाळी अधिवेशनात, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा संदर्भात एक महत्वाचे विधेयक सादर केले. या विधेयकाला दोन्ही सभागृहांमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर, यापुढे १ गुंठा, २ गुंठे, ३ गुंठे, ४ गुंठे इत्यादी छोट्या जमिनीच्या तुकड्यांची खरेदी आणि विक्री … Read more

लाडकी बहिन योजना: खुशखबर! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार डिसेंबरचा हप्ता; मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ladki Bahin Yojana:

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिन योजना आता प्रसिद्ध झाली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहिन योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, परंतु या चर्चांना देवेंद्र फडणवीस यांनी खोटी ठरवले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले … Read more

Mahavitaran Abhay Yojana : अभय योजनेसाठी अर्ज करा

Mahavitaran Abhay Yojana : अभय योजनेसाठी अर्ज करा

महावितरणने अभय योजना सुरू केली असून, याचा उद्देश कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना त्यांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा पुनर्संचयित करण्याची संधी देणे आहे. योजनेसाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येतील. यामध्ये ग्राहकांना मूळ थकबाकी एकरकमी भरण्याची किंवा सहा हप्त्यांत भरण्याची सोय उपलब्ध आहे. मुख्य आकर्षण म्हणजे, जर ग्राहकांनी त्यांच्या मूळ थकबाकीचा भरणा पूर्ण केला, तर त्यांना … Read more

लाडकी बहीण योजना अटी शर्तीमध्ये कोणताही बदल नाही, नवीन नोटीस पहा

cm ladaki bahin yojana

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” CM Ladaki Bahin Yojana महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक योजना सुरू केली आहेत. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना”. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक मदत पुरविणे, त्यांच्या आरोग्य व पोषणाची स्थिती सुधारविणे आणि त्यांना समाजात अधिक मजबूत स्थान प्राप्त करणे आहे. … Read more