मागेल त्याला CM सौर कृषी पंप योजना असा करा ऑनलाईन अर्ज saur krushi pump yojana 2025

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असा करा ऑनलाईन अर्ज saur krushi pump yojana 2025

या घडीला शेतकऱ्यांना सगळ्यात गरजेचे म्हंजे त्यांच्या शेतामध्ये पाणी असणे हे गर्जरचे आहे आणि अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही वेगवेगळ्या कारणामुळे पाणी हे पोहचत नाही. याचाच विचार करून शासनाने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” हि आणली आहे, आणि सगळीकडे सध्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे magel tyala saur krushi pump yojana अर्ज जोरात सुरु आहे.

परंतु आपल्याला जर सीएससी सेंटरवर जायला जमत नसेल तर आपण हा मागेल त्याला कृषी पंप योजनेचा अर्ज अगदी मोबाईलद्वारे देखील सादर करू शकता.

तुमच्या मोबाईलचा उपयोग करून तुम्ही जर शेतात असाल तर अगदी शेतातून तुम्ही या योजनेचा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेवू शकता.

आपल्याला या लेखाच्या सर्वात शेवटी एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही थेट महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या ऑफिसिअल संकेतस्थळावर जाऊन अर्ज हा करू शकता. यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज कसा करावा या संदर्भात सविस्तर माहिती अगदी उदाहरणासहित देण्यात आलेली आहे.
सौर कृषी पंपासाठी पैसे किती भरावे लागेल लाभार्थी हिस्सा

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अटी आणि अर्ज कसा भरायचा?


अर्जदार शेतकरी जर csc center एससी किंवा एस टी प्रवर्गातील असेल तर अशा शेतकरी बांधवाना सौर पंपाच्या एकूण किमतीच्या ५ टक्के एव्हडी रक्कम लाभार्थी हिस्सा म्हणून भरावी लागणार आहे.
अर्जदार हा जर खुल्या प्रवर्गातील असेल तर मात्र पंपाच्या एकम किमतीच्या १० टक्के हि रक्कम शासनास भरावी लागणार आहे.

कोणत्या पंपासाठी किती रक्कम भरावी लागेल तसेच कोणता पंप हा किती रकमेचा आहे या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आता प्रत्येक शेतकरी हा मोबाईलद्वारे कारेल मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

आपण अगदी आपल्या जवळील मोबाईलवरून सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्रे तुमच्याकडे तयार ठेवा.

आधार कार्ड.
फोटो.
सातबारा उतारा ज्यावर विहीर किंवा बोअर अर्जदाराच्या नावे नोंद.
बँक पासबुक.
संमती पत्र. ( विहिरी किंवा बोअर सामाईक असेल तर अशावेळी इतर शेतकऱ्यांची संमती असल्याचे संमतीपत्र)

सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला डिजिटल सातबारा डाउनलोड करावा लागतो.

अनेकांना म्हणजेच बऱ्याच शेतकऱ्यांना मध्यंतरी असा गैरसमज झाला होता कि सोलर पंप हा अगदी कमी क्षमतेने पाणी उपसा करतो. या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी कृषि टीम ज्या शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतामध्ये सोलर पंप उभारला आहे. अश्या त्यांच्या शेतात गेली व शेतकरी बांधवांकडून या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली.

तुम्हाला देखील जर मागेल त्या सौर कृषी पंप योजना अंतर्गत सोलर पंप हवा असेल तर लगेच तुमच्या मोबाईलवरून तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.

ऑनलाईन अर्ज लिंक

Leave a Comment