Majhi Ladki Bahin 6th Installment – – Majhi Ladki Bahin Yojana Official Website
Majhi Ladki Bahin 6th Installment News In Marathi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू झालेली हि मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” या योजनेच्या माध्यमातून आता आर्थिक दृष्ट्या आणि गरीब परिवारातील महिलांना 1500 दर महिन्याला दिले जात आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती या कालावधीमध्ये शासनाकडे 3 कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज हे प्राप्त झालेले आहेत.
आणि त्यातील शासनाने 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना “Majhi Ladki Bahin 6th Installment ” योजनेअंतर्गत लाभ दिला आहे. परंतु राज्यांमध्ये अशा लाखो महिला आहेत ज्या या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत परंतु आता अशा पण महिलांसाठी आता आनंदाचे दिवस हे येणार आहेत कारण सरकारकडून अशा पण महिलांना थेट आता 2100 रुपये महिना दिला जाणार आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती हि पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्या मधला विधानसभा निवडणुकीचा निकाल हा समोर आलेला आहे, व महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात महिलांचा आशीर्वाद हा मिळालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अनेक प्रचार सभेमध्ये महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर आपण महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ व महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात बहुमत हे मिळालेला आहे.
अपात्र महिलांना मिळणार ₹ 2100 रुपये
Majhi Ladki Bahin 6th Installment
Majhi Ladki Bahin 6th Installment
राज्य सरकारकडून “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दर महिन्याला हे दिले जात आहे, आतापर्यंत 2 कोटी 34 लाख महिलांना हे या योजनेचा लाभ मिळाला पण आहे व आता डिसेंबर महिन्यापासून या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये हे मिळणार आहेत. अशातच या योजनेच्या अपात्र महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र शासनाकडून संजय गांधी निराधार योजना आणि त्याचप्रमाणे श्रावण बाळ योजनेच्या पात्र महिलांना सुद्धा 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये दिले हे जाणार आहेत. ही रक्कम महिलांना डिसेंबर पासून सर्वाना मिळण्यास सुरुवात होईल.
आताच सहावा हप्ता महिलांच्या खात्यात या तारखेला जमा होणार
राज्यातील महिला लाडकी व योजनेच्या सहाव्या हाताच्या प्रतीक्षेमध्ये आहे. व राज्यामध्ये लवकरच महायुतीच्या सरकार हे स्थापन होणार आहे. राज्याची “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे” यांच्याकडून मागील काही दिवसांमध्ये आश्वासन हे दिले होते की राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये या योजनेचा सहावा हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाईल त्यामुळे या योजनेचा सहावा हप्ता हा ( Majhi Ladki Bahin 6th Installment ) 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत महिलांच्या खात्यात जमा हा होईल.